Official website of The Asiatic Society of Mumbai - update Notice

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, ग्रंथालयतर्फे
‘प्राचीन भारतीय संस्कृती’विषयक अभ्यासक्रम

वेद, रामायण, जातककथा, संस्कृत साहित्य,विविध लिपी, शिलालेख, नाणी यासंबंधीचे धडे आता मुंबईकरांना घेता येणार आहेत. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे ‘प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास’ असा पदविका अभ्यासक्रम डॉ. पां.वा. काणे संशोधन संस्थेच्या सहकार्याने सुरु होत आहे. संस्थेच्या दोनशेअकरा वर्षांच्या गौरवशाली परंपरेला अनुसरून हा वेगळा अभ्यासक्रम मागील वर्षापासून सुरु झालेला आहे.
आपल्या संपन्न प्राचीन भारतीय वारशाची तरूण पिढीला पुरेशी कल्पना असावी आणि त्यांच्यात भारतीयत्वाची जाणीव प्रखरपणे निर्माण व्हावी, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. चालू वर्षी दिनांक ५ सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमास आरंभ होईल. किमान शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण अशी आहे.
प्राचीन भारतीय संस्कृतीचे मूलस्त्रोत आणि भारतीय संस्कृतीचे विविध पैलू अशा दोन विभागात हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून यात अनेक मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत संस्थेत हे वर्ग चालणार आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी समन्वयक श्री. विजय रिकामे यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक ०२२-२२६६००६२ (सकाळी ११ ते संध्याकाळी ५ )

Details & Syllabus of Course Download

N O T I C E

The Two Hundred and Eleventh (211th) Annual General Meeting of the Society will be held on Saturday, 22nd August, 2015, at 3.30 p.m. in the Durbar Hall of the Society.


Vispi Balaporia
Hon. Secretary


A G E N D A

1. To confirm the minutes of the Annual General Meeting held on Saturday, 23rd August, 2014.

2. To elect vote counters and scrutineers for the elections.

*3. To elect the office bearers for two years (2015-2017) – President, 4 Vice-Presidents and Hon. Secretary, and to elect 5 members of the Managing Committee for three years (2015-2018).

*4. To elect a Scrutinizing Committee consisting of seven members for the year 2015-2016.

5. To receive and adopt the Annual Report, the Audited Statement of Accounts of the Asiatic Society of Mumbai for the year 2014-2015 and to note the Action Taken Report.

6. To appoint the Statutory Auditors for two years 2015-16 and 2016-17.

7. To ratify the names of the two Trustees recommended by the Managing Committee.

8. To consider the resolutions. Members’ resolutions should be proposed and seconded by at least one member each before they are handed over to the Society's office, the last date for which will be Monday, 13th July, 2015 by 1.00 p.m.

9. Any other business that may be brought forward with the permission of the Chair.

PDF DOWNLOAD