ग्रंथपाल पदासाठी जाहिरात
- द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ग्रंथपाल पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठातून ग्रंथालयशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी, संगणकीकृत ग्रंथालय सेवा आणि डिजिटल स्रोतांचे ज्ञान आवश्यक.
- प्रशासकीय अनुभवासह मोठ्या ग्रंथालयातील किमान ५ वर्षांचा पूर्वीचा अनुभव आवश्यक.
- ही नियुक्ती करार पद्धतीने एक वर्षासाठी असेल, जी तीन वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. वेतन प्रति माह ₹ १.५ लाख किंवा त्याहून अधिक असेल.
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा, दोन संदर्भ देणाऱ्या व्यक्तींची नावे व पत्ते, तसेच प्रमाणपत्रे, दाखले, इत्यादींच्या प्रतीसह ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १ आठवड्याच्या आत पुढील पत्त्यावर पाठवावा: मानद सचिव, द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, नगर भवन, शहीद भगत सिंह रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. ई-मेल (Email): This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
छाननी समितीच्या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. केवळ किमान पात्रता पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावले जाईलच, असा दावा करता येणार नाही. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई कोणत्याही अर्जाला कारण न देता नामंजूर करण्याचा अधिकार राखून ठेवते. या संदर्भात कोणताच मध्यंतरीचा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
Advertisement for appointment to the post of Librarian
- The Asiatic Society of Mumbai invites applications for the position of a Librarian.
- Minimum requirements: MLib from a reputable recognised statutory University,
with knowledge of computerized library services and digital resources. - Previous experience including administrative experience should include at least 5 years in a large library.
The appointment will be on a contract basis for one (1) year extendable to three (3) years for a salary upwards of Rs.1.5 Lakh per month.
Interested candidates may send their CV with name, address of two referees, along with copies of testimonials, certificates, etc. within 1 week from the date of
this advertisement to:
The Hon. Secretary, The Asiatic Society of Mumbai, Town Hall, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 001. Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Eligible candidates will be called for an interview as per recommendations of the Screening Committee. Fulfilment of minimum qualification is not a claim for interview call. The Asiatic Society of Mumbai reserves the right to reject any/all applications without assigning any reason. No interim correspondence will be entertained.